NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / October Heat in Maharashtra : राज्यातील अनेक शहरात "ऑक्टोबर हीट" | Marathi News

October Heat in Maharashtra : राज्यातील अनेक शहरात "ऑक्टोबर हीट" | Marathi News

  • News18.com

गरम हवा, तापमानाचा ताप, आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड, अतिरिक्त दमवणूक अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात मुंबईकर अनुभवत आहेत. मुंबईमध्ये सोमवारपेक्षा मंगळवारी किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता. मुंबईत सांताक्रूझ येथे मंगळवारी ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते. हे तापमान आणखी एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.In the first fortnight of October, Mumbaikars are experiencing hot air, temperature fever, cough due to humidity, dry throat despite constant drinking of water, extra suffocation. Although the temperature was slightly lower on Tuesday than on Monday in Mumbai, the fever was felt more. Santacruz in Mumbai recorded a maximum temperature of 34.8 degrees Celsius on Tuesday. This temperature was 2.1 degrees above average. The temperature is likely to increase by one to two degrees.