साताऱ्यात आज आरपीआय कार्यकर्त्यांच एक अनोखं आंदोलन पाहायला मिळालं. राज्य शासनाच्या जि.प. शाळा बंद करण्याचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी चक्क शाळकरी मुलांच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. N18V |