In Chhatrapati Sambhajinagar, a march will be held by the OBC community against the backdrop of reservation. The meeting of the coordination committee of the All India Alliance will be held in Delhi today. The meeting will be held at the residence of NCP President Sharad Pawar.छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाकडून आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येणार आहे.इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.