शंभर वर्षांची परंपरा, रायगड मधील रावे गावात नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू. संपूर्ण गाव एकत्र येत देवीचा करते जागर