NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Nagpur Metro News : नागपूर मेट्रोचा"सेलिब्रेशन ऑन व्हील" उपक्रम | Marathi News

Nagpur Metro News : नागपूर मेट्रोचा"सेलिब्रेशन ऑन व्हील" उपक्रम | Marathi News

  • News18.com

नागपूर शहरात चारही दिशांना धावणाऱ्या मेट्रो गाड्यांमध्ये महामेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. वाढदिवस, उत्सव,स्नेहसंमेलन, साखरपुडा व तत्सम कार्यक्रमांसाठी मेट्रोचे डब्बे भाड्याने मिळणार आहे.कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी गाडीसाठी बुकिंग करता येईल. दर तासाला पाच हजार रुपये, असे दर यासाठी निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाला शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा महामेट्रोने केला आहे.Mahametro has started the initiative 'Celebration on Wheels' in the metro trains running in all four directions in Nagpur city. Metro coaches will be available on rent for birthdays, festivals, friendship gatherings, Sakharpuda and similar events. Booking for the train can be done one week before the event. The rate has been fixed at five thousand rupees per hour. Mahametro has claimed that this initiative is getting a good response from the city dwellers.