कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा न दिल्यामुळे शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.. नागपुरातील या घटनेच्या चौकशीत डॉ.तेजराम भलावी दोषी आढळले आहेत.. त्यामुळं याप्रकरणी न्यूज18 लोकमतनं केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं पाहायला मिळतंय..