The Mumbai Pune Expressway will be blocked for the next ten days on the routes coming from Pune to Mumbai. A gantry will be erected under the Highway Traffic Management System on Chavan Expressway at Yashwantara. This work will be done by Maharashtra State Road Development Corporation. On October 17, 19 and 26, traffic will be completely closed on the Mumbai and Pune channels of the expressway between 12 noon and 1 pm.पुण्याहून (Pune) मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या मार्गांवर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) पुढील दहा दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. यशवंतरावर चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार आहे. 17,19 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये द्रुतगतीमार्गावरील मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माहिती देण्यात आली आहे.