घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर जागतिक रेकॉर्ड असेल तर ती संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट असते. मुंबईतल्या एका कुटुंबानं तर चक्क बारा रेकॉर्ड केले आहेत. त्या कुटुंबातल्या चारही सदस्यांनी आपल्या नावावर रेकॉर्ड केलेत. त्यामुळे त्यांची सध्या जोरदार चर्चा होतीय. कशी आहे ही रेकॉर्ड होल्डर फॅमिली? पाहूया