वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या गाडीनं जोरदार धडक दिली. चार गाड्यांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. Cars standing in a queue at the toll plaza on the Bandra-Worli C-link were hit by a speeding car from behind. Three people have died and 12 people have been injured in an accident involving four cars. The injured have been admitted to the hospital for treatment. Meanwhile, further investigation is going on by the police in this matter