Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) will remain closed for 6 hours today. Maintenance work is going to be done on two runways at Mumbai airport. No aircraft will be flying during this period, and it is said that there is maintenance and repair work.Mumbai Airport Shut Down :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आज 6 तासांसाठी बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील दोन धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या काळात कोणतेही विमान उड्डाण करणार नाही, तसेच देखभाल दुरुस्तीचे काम असल्याचे सांगितले जात आहे.