NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mulukh Maharashtra Superfast : नागपुरात रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला पोलिसांनी रोखले | Politics

Mulukh Maharashtra Superfast : नागपुरात रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला पोलिसांनी रोखले | Politics

  • News18.com

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकण्याआधीच अडवण्यात आली आहे. युवा संघर्ष यात्रेचा समारोप नागपूरमध्ये झाला. त्यानंतर ही यात्रा विधानभवनावर धडकणार होती. ती यात्रा जात असतानाच पोलिसांनी ती यात्रा अडवली. संजय राऊत, शरद पवार यांनी या यात्रेत भाषणं केली. युवा संघर्ष यात्रा अडवण्याआधी बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं ते ओलांडूनही कार्यकर्ते आत प्रवेश करत होते. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना अडवलं. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जे बॅरिकेटिंग तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रोहित पवार आणि त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.