NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mulukh Maharashtra Superfast : “…नाहीतर खुर्चीला लाथ मारा”, विजय वडेट्टीवार छगन भुजबळांवर संतापले

Mulukh Maharashtra Superfast : “…नाहीतर खुर्चीला लाथ मारा”, विजय वडेट्टीवार छगन भुजबळांवर संतापले

  • News18.com

गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांना लक्ष्य केलं आहे. “रोज सकाळी जरांगे-पाटील आणि भुजबळांमध्ये उत्तर-प्रत्युत्तर सुरू आहे. महाराष्ट्र काय हा तमाशा पाहण्यासाठी आहे का? जरांगे-पाटलांना मागण्याचा अधिकार आहे. पण, तुम्ही महाज्योतीबद्दल विधानसभेत मागणी करत आहात. मंत्रीमंडळात मागा ना,” असं आव्हान वडेट्टीवारांनी भुजबळांना दिलं आहे. ते विधानसभेत बोलत होते.