NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mulukh Maharashtra Superfast : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

Mulukh Maharashtra Superfast : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

  • News18.com

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतो आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही सरकार म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवणार असून आरक्षण देणार असल्याचं म्हटलं आहे.