NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Mulshi Accident भरधाव टेम्पोवरील ताबा सुटला, पुण्यातील भीषण अपघाताचा थरार #local18

Mulshi Accident भरधाव टेम्पोवरील ताबा सुटला, पुण्यातील भीषण अपघाताचा थरार #local18

  • News18.com

मालवाहू टेम्पोवरील ताबा सुटल्याने मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने कोलाड पुणे महामार्गावर अनेक वाहनांना उडविले. यात सात प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून याचे फुटेज आता समोर आले आहे.A terrible accident occurred at Pirangut ghat in Mulshi taluka when the cargo tempo lost control. A speeding tempo overturned several vehicles on the Kolad Pune highway. Seven passengers were seriously injured and some are in critical condition. He is undergoing treatment at a private hospital in Pune. The horror of this horrific accident that took place on November 18 was captured on CCTV and the footage has now come to the fore.