आजपर्यंत आपण कोट्याधीश माणसांच्या गोष्टी ऐकल्या असतील. परंतु, कोट्यधीश असलेल्या माकडांबद्दल कधी ऐकलंय का? आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रात खरंच कोट्यधीश माकडांचं गाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील या गावाला माकडांचं उपळा म्हणूनच ओळखलं जातं. विशेष म्हणजे गावातील 33 एकर जमीन आणि माकडांची माडी नावाने दोन मजली घर सुद्धा माकडांच्या नावावर आहे.Till today we must have heard stories of millionaires. But, have you ever heard of monkeys who are millionaires? You may be surprised to read but Maharashtra actually has a village of crores of monkeys. This village in Dharashiv district is known as Upala of Monkeys. Interestingly, 33 acres of land in the village and a two-storied house named Makadanchi Madi are also named after monkeys.