NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / सांगली दौऱ्यावर असलेले मोहन भागवत काल रात्री कोल्हापूरात दाखल झाले | RSS Chief Mohan Bhagwat

सांगली दौऱ्यावर असलेले मोहन भागवत काल रात्री कोल्हापूरात दाखल झाले | RSS Chief Mohan Bhagwat

  • News18.com

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज अंबाबाईचे दर्शन घेतले.सुमारे पाऊण तास ते मंदिरात होते.त्यांच्या दर्शना दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव इतर भाविकांचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.सांगली दौऱ्यावर असलेले मोहन भागवत काल रात्री कोल्हापूरात दाखल झाले. संघ कार्यकर्त्याच्या घरात रात्री त्यांनी मुक्काम केला.आज दर्शन घेऊन ते पुढे रत्नागिरीला रवाना झाले