होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Menstrual Leave Policy। मासिक पाळीसाठी विशेष पगारी रजा खरंच हवी का?| N18V
Menstrual Leave Policy। मासिक पाळीसाठी विशेष पगारी रजा खरंच हवी का?| N18V
News18.com
Follow us on
last updated:
मासिक पाळीवर बोलण्यास आजही अनेक महिला तयार नसतात. पण केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी आणि सुट्टीसंदर्भात एक महत्वाचं विधान केलंय