NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Megablocks on Konkan Railway : 16,17 नोव्हेंबरला मेगाब्लॉक कोकण रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक

Megablocks on Konkan Railway : 16,17 नोव्हेंबरला मेगाब्लॉक कोकण रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक

  • News18.com

कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात राजापूर ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.१) Train no. 50108 Madgaon Jn. – Sawantwadi Road Passengerदिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी आपल्या आरंभ स्थानकावरून ८० मिनिटे उशिराने सुटणार आहे. सकाळी ६ वाजून १० मिनिटाने सुटणारी गाडी ७ वाजून ३० मिनिटाने सुटणार आहे.२)Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Expressदिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी आपल्या आरंभ स्थानकावरून म्हणजे सावंतवाडी स्थानकावरून १२५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. सकाळी ८ वाजून ४० मिनिटाने सुटणारी गाडी १० वाजून ४५ मिनिटाने सुटणार आहे.३)Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Expressदिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी करमाळी ते सावंतवाडी दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.४)Train no. 12051 Mumbai CSMT Janshatabdi Expressदिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.५)Train no. 22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Expressदिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.