NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Maxwell Innings | डिप्रेशन ते डबल हंड्रेड! जिद्दी मॅक्सवेलनं कशी जिंकली हरलेली लढाई? | N18V

Maxwell Innings | डिप्रेशन ते डबल हंड्रेड! जिद्दी मॅक्सवेलनं कशी जिंकली हरलेली लढाई? | N18V

  • News18.com

अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं जो पराक्रम दाखवला तो अख्ख्या क्रिकेटविश्वानं पाहिला. मॅक्सवेलनं जिद्दीनं एकहाती तो जवळजवळ हरलेला सामना कांगारुंना जिंकून दिला. त्यासोबतच त्यानं एक धडाही दिला. शेवटपर्यंत लढण्याचा. कधीही हार न मानण्याचा. महत्वाचं म्हणजे हाच मॅक्सवेल चार वर्षांपूर्वी अशाच एका कारणामुळे क्रिकेटपासून दूर गेला होता. पण त्यातून तो बाहेर पडला आणि आज तो हीरो ठरलाय. काय होती मॅक्सवेलची कहाणी? पाहूयात...