NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Maths Tricks दहावीच्या विद्यार्थ्यांनो, गणित विषयाचं टेन्शन आलय? ‘या’ ट्रिक्स पाहा #local18

Maths Tricks दहावीच्या विद्यार्थ्यांनो, गणित विषयाचं टेन्शन आलय? ‘या’ ट्रिक्स पाहा #local18

  • News18.com

गणित हा विषय अनेक विद्यार्थ्यांचा नावडता विषय आहे. गणिताची आकडेमोड समजून घेणं अनेकांना कठीण जातं. त्यात दहावीची परीक्षा जवळ आली आहे. आणि गणित विषयाचं टेन्शन अनेक विद्यार्थ्यांना असतं. तर पेपर सोडवत असताना गणित विषय न जमणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या ट्रीक्स जाणून घेणे गरजेचं आहे. जेणेकरून पासिंग पेक्षा जास्त मार्क्स ते घेऊ शकतील. याबद्दलच वर्ध्यातील गणित शिक्षक राजेंद्र मीरापूरकर यांनी माहिती दिली आहे.Mathematics is a popular subject for many students. Many people find it difficult to understand mathematical calculations. The 10th exam is near. And many students have tension about mathematics. So what tricks should be known by the students who are not good at mathematics while solving the paper. So that they can get more marks than passing. Rajendra Meerapurkar, a mathematics teacher in Wardhya, has given information about this.