NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Masoor Dal मसूर डाळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त, असा करा उपयोग #local18

Masoor Dal मसूर डाळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त, असा करा उपयोग #local18

  • News18.com

प्रत्येकाच्या घरी मसूर डाळीचा उपयोग आहारात होत असतो. ही डाळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण आहारासोबतच मसूर डाळीचा वापर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सुद्धा करू शकता. त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळ वापरता येऊ शकते. याबाबतच वर्धा येथील ब्युटीशीयन सोनाली पाणबुडे यांनी माहिती दिलीय.Lentils are used in food at everyone's home. This dal is also beneficial for health. But along with diet you can also use lentil pulses to look beautiful. Lentils can be used to make the skin smooth and glowing. Beautician Sonali Panbude from Wardha has given information about this.