NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marriage Dates शुभमंगल सावधान! डिसेंबरमध्ये किती आहेत लग्नाचे मुहूर्त? कोणते चांगले पाहा #local18

Marriage Dates शुभमंगल सावधान! डिसेंबरमध्ये किती आहेत लग्नाचे मुहूर्त? कोणते चांगले पाहा #local18

  • News18.com

तुळसी विवाह नंतर भारतीय परंपरेत विवाह समारंभांना प्रारंभ होतो. विवाह म्हटलं की अनेक गोष्टींची रेलचेल असते. त्यातही जुन्या जाणत्या व्यक्तींकडून सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते ते म्हणजे विवाह मुहूर्तांना. सगळ्याच कारणांनी विवाहासाठी ठरवण्यात येणारे मुहूर्त अतिशय महत्त्वाचे असते. 2023-24 या वर्षांमध्ये एकूण किती विवाह मुहूर्त आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये किती विवाह मुहूर्त आहेत आणि कोणते मुहूर्त सगळ्यात उत्तम आहेत याबद्दलच जालन्यातील ज्योतिषी राजेश महाराज सामनगावकर यांनी दिली आहे.After the tulsi marriage, the wedding ceremonies begin in Indian tradition. Marriage means many things. Among them, the most important thing given by the old wise people is the marriage ceremony. For all reasons, the timing of marriage is very important. How many marriages are there in the year 2023-24? Jalanya astrologer Rajesh Maharaj Samangaonkar has given about how many marriage muhurats there are in the month of December and which muhurats are the best.