मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण मराठवाड्यामध्ये उत्साहाचं वातावरण असतं. निजामाविरोधातील मोठ्या लढ्यातून मराठवाडा स्वतंत्र भारताचा भाग झाला. पण तुम्हाला माहिती आहे का मराठवाडा मुक्ती संग्रामला तत्कालीन एमआयएमचा हा विरोध होता. या विरोधाचं नेमकं कारण काय होतं? हेच ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी सांगितलं आहे.