NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marathwada University New Kulguru : कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती | Marathi News

Marathwada University New Kulguru : कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती | Marathi News

  • News18.com

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू (vice chancellor) पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातून पाच अंतिम उमेदवारांचे निवड (Selection of five finalists) करण्यात आली आहे.त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) दोन उमेदवारांचा समावेश आहे.येत्या १९ डिसेंबर रोजी मुंबई येथे अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.त्यातून एका व्यक्तीची निवड कुलगुरूपदी केले जाणार आहे.