आपल्या देशाचा अमृत महोत्सव हा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याचबरोबर निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्ती मिळाल्याच्या घटनेला आता 75 वर्ष होत आहेत. यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा घेण्यात येतोय. त्यावेळी मराठवाड्यातील जिल्हे हे क्रीडा क्षेत्रात मागं असल्याचं समोर आलंय. मराठवाडा क्रीडा क्षेत्रात मागे का आहे? बीडमधील खेळाडूंना कोणत्या अडचणी सहन कराव्या लागतात? पाहूया एक विशेष रिपोर्ट