NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marathi News Headlines | 7PM News Today | Latest Maharashtra News | News18 Lokmat | Dec 19, 2023

Marathi News Headlines | 7PM News Today | Latest Maharashtra News | News18 Lokmat | Dec 19, 2023

  • News18.com

The Lok Sabha witnessed chaos yet again today as 49 MPs were suspended for disrupting proceedings. This comes on the heels of the suspension of 78 opposition members from Parliament just a day earlier. Prominent figures among the suspended MPs on Tuesday include National Conference leader Farooq Abdullah and Congress leaders Shashi Tharoor and Manish Tewari. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या या तीन खासदारांसह शशी थरूर, माला रॉय, मनीष तिवारी, चंद्रेश्वर प्रसाद, डिंपल यादव, कार्ति चिदंबरम, एसटी हसन यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.