NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Marathi News Headlines | 7 PM News Today | Latest Maharashtra News | News18 Lokmat | Nov 30, 2023

Marathi News Headlines | 7 PM News Today | Latest Maharashtra News | News18 Lokmat | Nov 30, 2023

  • News18.com

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुका 2023 साठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक्झिट पोलचे निकाल आता समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान सरकारला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जनतेनं कौल दिल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. जन की बात ने याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे, त्यानुसार, काँग्रेसला 113 जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर भाजपला 112 जागा मिळतील. त्यामुळे इथं काँटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. बहुमतासाठी 115 जागांची गरज लागणार आहे. पण या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही.