Even today, yellow alert of rain has been given in many districts of the state. Heavy rain is expected in Nagpur today. Heavy rain is predicted in Nagpur for the next four days. Cricket lovers will get a chance to watch the ICC World Cup trophy. The cup will come to Pune on September 26 and its rally will be held. We will be welcomed with the beat of drums. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपुरात पुढील चारही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आयसीसी वर्ल्ड कपचा चषक (ट्रॉफी) क्रिकेट प्रेमींना पाहण्याची संधी मिळणार आहे. 26 सप्टेंबर रोजी चषक पुण्यात येणार असून त्याची रॅली काढण्यात येणार आहे. ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले जाणार आहे.