इंदापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला करण्यात आला...या घटनेनंतर पडळकर यांनी प्रतिक्रिया दिला..इंदापुरातील सभेनंतर नौटंकीचा प्रकार घडल्याचं ते म्हणालेत..तसंच राठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटकांचा आरक्षण मिळवणे हा हेतू नसून समाजात अशांततता पसवरणे हा हेतू असल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय..यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहितीय... कारण तो मराठा आरक्षणाचाही खरा शत्रू असल्याचं पडळकर म्हणालेत..