पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ममता दीदींना स्पेनमधल्या एका रस्त्यावर पियानो वाजवण्याचा आनंद लुटला.