कोल्हापुरातून सहलीसाठी आलेले चार तरुण मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रात बुडाले असल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी घडली.