होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Makrand Anaspure | कसं आहे मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकरांमधलं नातं? | Nana Patekar | N18V
Makrand Anaspure | कसं आहे मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकरांमधलं नातं? | Nana Patekar | N18V
News18.com
Follow us on
last updated:
अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा छापा काटा हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचनिमित्तानं अनासपुरेंनी न्यूज18 लोकमतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाना पाटेकरांसोबतचं त्यांचं नातं उलगडून दाखवलं.N18V |