अनेक तरुणांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांबद्दलचा आकर्षण असतं. सॅम्बो हा खेळ मार्शल आर्ट्स प्रकारामध्ये खेळला जातो. नुकतेच सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप ढाका बांगलादेश येथे पार पडल्या. या स्पर्धेत वर्ध्यातील कॉम्बॅक्ट खेळाडू महावीर वासुदेवराव वरहारे यांनी -98 किलो वजन गटामध्ये खेळून भरताला रौप्य पदक प्राप्त करून दिलंय. त्यांच्याकडूनच आपण या खेळाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.Many youngsters are attracted to different types of sports. Sambo is a sport played in the form of martial arts. Recently the Second South Asian Sambo Championship was held in Dhaka, Bangladesh. In this competition, Mahaveer Vasudevarao Varhare, a combat athlete from Wardha, won silver medal for Bharata by playing in the -98 kg weight category. Let us know the complete information about this game from them.