Yavatmal Bailgadi and Flood : बैलगाडी सह शेतकरीही अडकला, बैलांनी स्वत:सह मालकाचेही वाचवले प्राण N18Vयवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झालीय. अशातच पुराच्या पाण्यातून एक शेतकरी आपली बैलगाडी नेत असताना अचानक पुराचं पाणी वाढलं आणि बैलगाडी सह शेतकरीदेखील अडकला आणि वाहत्या पाण्यासकट वाहत सुटला, मात्र त्याच्या बैलजोडी ने संयम न सोडला पुराच्या पाण्यातून वाट शोधली आणि स्वतः सह शेतकऱ्याचे सुद्धा प्राण वाचवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोयHeavy rains have created a flood situation in Yavatmal. In this way, while a farmer was taking his bullock cart through the flood water, the flood water suddenly rose and the farmer along with the bullock cart got stuck and drifted with the flowing water, but his bullock pair found a way through the flood water without losing patience and saved the life of the farmer as well. The video of this entire incident is currently going viralSHBH