NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Yavatmal Ancient Remains: तीन हजार वर्षापूर्वीच्या वस्तीचा शोध;पुरातत्व विभागाचं संशोधन N18S

Yavatmal Ancient Remains: तीन हजार वर्षापूर्वीच्या वस्तीचा शोध;पुरातत्व विभागाचं संशोधन N18S

A settlement dating back three thousand years has been found in Pachkhed in Yavatmal district. Pots from the time of Tathagata Gautam Buddha and Emperor Ashoka have been found. Not only this, six wells from the Satavan dynasty have been found. A team of officials from the Department of Antiquities in Nagpur has arrived and has started excavations. Excavations have been underway since March 26, 2025, at Pachkhed in Babhulgaon taluka of Yavatmal district under the guidance of Prof. Dr. Prabhas Sahu, Head of the Department of Ancient Indian History, Culture and Archaeology under Sant Tukadoji Maharaj Nagpur University and Prof. Dr. Priyadarshi Khobragade, Joint Director, Nagpur University. In the excavations in the year 2025, evidence of a settlement during the Megalithic Iron Age period, dating back to 1000 BC, i.e. three thousand years ago, has been found. The houses in the Megalithic Iron Age settlement were circular in shape and made of mud. Evidence of iron from the Megalithic Iron Age period has also been found in the excavations at Pachkhed. Stoves from that period have also been found in houses from the Megalithic Iron Age period. The excavation site at Pachkhed is known as Sasu-Suneche Ukhade and the white clay hillock known as Barad is currently used as a cemetery in the village of Pachkhed.यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड इथ गेल्या तीन हजार वर्षापूर्वीची वस्ती आढळली आहे. तथागत भगवान गौतम बुध्द तथा सम्राट अशोक कालीन मडक्याचे खापरे आढळून आली. एवढेच नाही तर सातवान राजवंश कालीन सहा विहिरी आढळल्या आहे. नागपूर येथील पुरातन विभागाचे अधिका-यांची टिम दाखल झाली असून, त्यांनी उत्खन्न सुरु केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यातील पाचखेड येथे २६ मार्च २०२५ पासून संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभास साहू आणि प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे सहसंचालक नागपूर विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरु आहे. सन २०२५ मधील उत्खननामध्ये इसवीसनपूर्व १००० म्हणजेच आतापासून तीन हजार वर्षापूर्वीच्या काळातील महापाषाण लोहयुगीन काळातील लोकवस्तीच्या घराचे पुरावे मिळालेले आहे. महापाषाण लोहयुगीन काळातील लोकवस्तीमधील घरे हे गोलाकार आकारचे असून कुडाचे होते. पाचखेड उत्खननामध्ये महापाषाण लोहयुगीन काळातील लोखंडाचे पुरावे सुध्दा ह्या उत्खननामध्ये प्राप्त झालेले आहे. महापाषाण लोहयुगीन काळातील घरामध्ये तत्कालीन चुलीसुध्दा मिळालेल्या आहेत. पाचखेड ह्या उत्खनन स्थळाला सासू-सुनेचे उखाडे आणि बरड ह्या नावाने ओळखल्या जाणारी पांढऱ्या मातीचे टेकडी सद्या पाचखेड गावातील स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणली जाते. sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube