नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROनं भारतीयांना विशेष भेट दिली. ऐतिहासिक झेप घेत, एक्सपोसॅट या उपग्रहाचं सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण झालं.N18S |