Narendra Modi will take oath as the Prime Minister for the third time today. MPs of BJP and allied parties will take oath along with themनरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि मित्रपक्षांचेही खासदार शपथ घेणार आहेत