दिवसाढवळ्या भाविकांना लुटलं जात असताना कोकणी माणसांचा कैवार घेणारे सर्वच राजकीय पक्ष मात्र गप्प आहेत.