NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / बागडण्याच्या वयात पाण्यासाठी वणवण | Thane Shahapur Water Crisis | Maharashtra Drought #shorts

बागडण्याच्या वयात पाण्यासाठी वणवण | Thane Shahapur Water Crisis | Maharashtra Drought #shorts

This is a heartbreaking picture of Fugale village in Vashala plateau in Kasara division of Shahapur taluka. Fugale village is situated on a plateau in a very remote part of Shahapur taluka. All the hymns of water here have dried up Wells have also bottomed out.हे विदारक चित्र आहे शहापूर तालुक्याच्या कसारा विभागामधील वाशाळा पठार येथील फुगाळे या गावचे, शहापूर तालुक्याच्या अती दुर्गम भागात पठारावर वसलेले हे आहे फुगाळे गाव. येथे असलेले पाण्याचे सर्व स्तोत्र आटले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून या गावासाठी दिवसा अखेर पाण्याचा एक टँकर पाठवला जात आहे. या गावात जाणारा रस्ता हा अतिशय खडतर आणि उंच असल्याने येथे पाणी घेऊन जाणार टँकर हा वर चढत नाही. त्यामुळे टँकर चालक अर्धाच पाण्याने भरलेला टँकर येथे घेऊन जात असतात, व गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीमध्ये खाली करतात. येथील शेकडो महिला, नागरी अगदी लहान शाळकरी मूळ पाण्याचा टँकर येण्याची वाट पाहत असतात.पाण्याचा टँकर विहिरीमध्ये खाली होतच शेकडोच्या संख्येने महिलांची पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. एका वेळेस शेकडो लामणे या विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी पडतात. आणि काही क्षणातच विहिरी मध्ये टँकरने टाकलेले पाणी दिसेनासे होते.