तुमचे (Voting card) हरवले किंवा खराब झाले असेल तर काळजी करण्याची गरज नाही, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्हीही तुमचे अमुल्य मत सहजपणे देऊ शकता. पहिला पर्याय- मतदान केंद्रावर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांसह 11 कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान केंद्रावर तुमची ओळख पटवून देऊ शकता. पण यासाठी तुम्हाला प्रथम मतदार यादीत तुमचं नाव तपासावं लागेल. मतदान यादीत नाव असेल तरच तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येईल. म्हणून तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे तपासून घ्या. जर तुमचे नाव मतदार यादीत असेल आणि तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, ओळखपत्र म्हणून ओळखले जाणारे ही सरकारी कागदपत्रे दाखवून तुम्ही मतदान करू शकता. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, पोस्ट ऑफिस किंवा बँकेने जारी केलेले पासबुकही चालेल. आणखी एक पद्धत एनपीआर किंवा खासदार किंवा आमदार यांच्याकडून दिलं गेलंलं अधिकृत ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदान करू शकता.No need to worry if your (Voting card) is lost or damaged, there are many ways through which you too can cast your precious vote easily. First Option- You can prove your identity at the polling station by showing 11 documents including your Aadhaar card, PAN card and other documents at the polling station. Passport, Driving License, Aadhaar Card, PAN Card, Post Office or Bank issued passbook will also work. Another method is NPR or you can vote by showing an official identity card issued by your MP or MLA.