आशिया कपनिमित्त श्रीलंकेत असलेला टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला एका श्रीलंकन फॅननं अनोखं गिफ्ट दिलं.