NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Uddhav Thackeray Bag Check | ठाकरेंची बॅग पुन्हा तपासली, लातुरात ठाकरेंची रिएक्शन पाहा | Viral Video

Uddhav Thackeray Bag Check | ठाकरेंची बॅग पुन्हा तपासली, लातुरात ठाकरेंची रिएक्शन पाहा | Viral Video

Uddhav Thackeray held a campaign meeting in aausa today.. Uddhav Thackeray's bags were checked. यवतमाळच्या वणीत आज उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतलीय.. यावेळी वणीत उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलीये.. यावरुन जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय..मोदी, शाहा, शिंदेंच्या बॅगा तपासता काय़... दाढीवाले आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बॅग तपासतात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय.. आता महाविकास आघाडीही भाजपच्या बॅगा तपासणार.. असं उद्धव ठाकरे म्हणालेत..