NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Thief CCTV Footage : पारीने खोदलं, कुलूप तोडलं,मंदिरातील चोरीचा सीसीटीव्ही! | Ratnagiri | Khed

Thief CCTV Footage : पारीने खोदलं, कुलूप तोडलं,मंदिरातील चोरीचा सीसीटीव्ही! | Ratnagiri | Khed

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ गावची ग्रामदेवता श्रीदेवी वाघजाई मंदिरामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराचे दरवाजे कडी कोंड्याने तोडून, गाभाऱ्यातील दानपेटी यांची चोरी केली. या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले असून पोलिसांचा या चोरट्याला पकडण्यासाठी तपास सुरू झाला आहे.