NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / भयंकर! अचानक शेतातील विहीर खचली, 25 फूट खोल ढिगाऱ्याखाली अडकलं Couple #shorts | N18S

भयंकर! अचानक शेतातील विहीर खचली, 25 फूट खोल ढिगाऱ्याखाली अडकलं Couple #shorts | N18S

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी शिवारातील धक्कादायक घटना घडली. शेतातील विहीर खचल्याने पतीसह पत्नी 20 ते 25 फूट खोल मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. रेबा पावरा आणि मीना रेबा पावरा असं पती-पत्नीचे नाव. तर एका लहान बाळासह एक महिलेला ढिगाऱ्यातून वाचवण्यात यश आलं असून घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि बचाव कार्य सुरू झालं. A shocking incident took place at Sangvi Shivara in Shirpur taluka of Dhule district. The husband and wife were buried under a 20 to 25 feet deep mound of mud when the field well collapsed. Husband and wife name Reba Pavara and Meena Reba Pavara. A woman along with a small baby was rescued from the debris and Sangvi police reached the spot on getting information about the incident. And the rescue operation started.