Srirang Godbole said that he has called on the voters to participate in the spirit of democracy and vote. Meanwhile, we vote, but we should also think about whether the candidate is giving full time to the voters, whether the work in the constituency is done, said Srirang Godbole.लोकशाहीचा उत्साहात सहभागी होऊन मतदान करण्याचा आवाहान त्यांनी मतदारांना केल आहे, दरम्यान आपण मतदान करतो पण उमेदवार हा पूर्णवेळ मतदारांसाठी देतो का मतदार संघातील कामे होतात का हे देखील आपण मतदान करतेवेळी विचार केला पाहिजे, असं श्रीरंग गोडबोले म्हणालेत.