NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / School Students News: अभ्यासात टाळाटाळा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडीओ जरूर पाहावा N18S

School Students News: अभ्यासात टाळाटाळा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडीओ जरूर पाहावा N18S

This is very important news for school going students and their parents. The 5th and 8th pusher will now need a break. The central government has decided to cancel the policy of passing the students of this class outright. The RTE Act has been amended in this regard. The 'No Detention Policy' has been canceled by the Ministry of Education. Therefore, the student who failed in fifth and eighth will continue to fail. Those students will have to take the exam again in 2 months. Only then they will get admission in the next class. Meanwhile, the education department also clarified that proper care will be taken to ensure that failed students do not drop out of school. In short, students now have to studyशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिषय महत्वाची बातमी आहे. पाचवी आणि आठवीतल्या ढकलगाडीला यापुढे आता ब्रेक लागणारेय. केंद्र सरकारनं या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आरटीई कायद्यात बदल करण्यात आले आहेत. 'नो डिटेन्शन पॉलिसी' शिक्षण मंत्रालयाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पाचवी आणि आठवीत नापास झालेले विद्यार्थी नापासच असणार आहे. त्या विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. तरंच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, अपयशी विद्यार्थ्यांनी शाळा सोडू नये याची योग्य ती काळजी घेतली जाईल असंही शिक्षण विभागानं स्पष्ट केलं. थोडक्यात काय तर आता विद्यर्थ्यांना आता अभ्यास करावाच लागणार आहे News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube