NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Sayaji Shinde On Baramati: अजितदादांसाठी बारामती चॅलेंजिंग? शिंदेंचं भन्नाट उत्तर N18P

Sayaji Shinde On Baramati: अजितदादांसाठी बारामती चॅलेंजिंग? शिंदेंचं भन्नाट उत्तर N18P

Veteran actor Sayaji Shinde, who is popular in the Marathi to South industry, gave an interview to News 18 Lokmat. He told many amazing stories through the podcast. From a job of Rs 150, a simple watchman to entry into politics... Sayaji Shinde told about this.मराठी ते साऊथ इंडस्ट्री गाजवणारे दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांनी न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक भन्नाट किस्से सांगितले. १५० रुपयांची नोकरी, एक साधा वॉचमन ते राजकारणात एन्ट्री... याबाबतच्या गोष्टी सयाजी शिंदे यांनी सांगितल्या. तसंच मनुष्याच्या आयुष्यात झाडं किती जीवनाश्यक आहेत. त्यांना कसं जपलं पाहिजे. या सर्व गोष्टी त्यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितल्या.