NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Sangli Spider Frog Viral Video: अजबच! हा बेडूक तर स्पायडर मॅन सारखा भिंतींवर चढतो N18S

Sangli Spider Frog Viral Video: अजबच! हा बेडूक तर स्पायडर मॅन सारखा भिंतींवर चढतो N18S

The discovery of a rare white frog in the studio of photographer Ananda Rade at Vetalpeth in Palus has created curiosity among the citizens. Ananda Rade saw this rare white frog. This frog is also called 'tree frog'. This species was confirmed by Kaka Bhise, a researcher from Amboli. Bhise said, the rare white frog climbs trees or walls. When there is heavy rain, this frog comes out. It is naturally white. Rade has safely released this frog in its natural habitat. The rare Indian Common Tree Frog species was first introduced to the world by John Edward Gray in 1830. This frog is widely seen in South Asia. It is also seen in places with heavy rainfall, including Konkan. This frog is also known as 'Chunam', while in Sanskrit it is called 'Churna'. These frogs come to the forest or a village if there are trees and moisture. Using its physical structure with webbed toes, it jumps from one tree to another. The toes of the frogs on the tree are shaped like a plate that is widened towards the end. The frogs have dark colored stripes on the inside of their legs. They shine brightly when the frog jumps. These frogs use bright colors to deceive their enemies and defend themselves. Therefore, the presence of such frogs is an indication of good environmental quality in that area. Insects and worms are its food, and this frog is useful for farmers.पलूस येथील वेताळपेठ येथील फोटोग्राफर आनंदा राडे यांच्या स्टुडिओत दुर्मीळ पांढरा बेडूक आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ बेडूक दिसून आला. या बेडकाला 'झाड बेडूक' असेही म्हणतात. याबाबत आंबोली येथील अभ्यासक काका भिसे यांच्या कडून या प्रजातीची खात्री करण्यात आली, भिसे म्हणाले, दुर्मीळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढरा असतो. राडे यांनी या बेडकाला सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम 1830 मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो.या बेडकाला 'चुनाम' या नावानेही ओळखले जाते, तर संस्कृतमध्ये याला 'चुर्ण' असे म्हटले जाते. जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एक झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात.हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वतःचा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.Sangli Spider Frog Viral Video: अजबच! हा बेडूक तर स्पायडर मॅन सारखा भिंतींवर चढतो N18S sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube