Salman Khan | अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी, थेट मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेजMumbai traffic police received a threatening message... demanding 5 crores from actor salman khan... don't take it lightly, if salman khan wants to stay alive he has been warned that he will have to pay 5 crores...मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मॅसेज आलाय... ज्यात अभिनेता सलमान खान याच्याकडे 5 कोटींची मागणी करण्यात आलीय... हे हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याला 5 कोटी द्यावे लागतील असा इशारा देण्यात आलाय...