NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / महाराष्ट्र / Sajjad Nomani Video । किरीट सोमय्यांची सज्जाद नोमानींवर कारवाईची मागणी | Maharashtra Election 2024

Sajjad Nomani Video । किरीट सोमय्यांची सज्जाद नोमानींवर कारवाईची मागणी | Maharashtra Election 2024

Kirit Somaiya has written a letter to the Election Commission demanding action against Sajjad Nomani, another video of Sajjad Nomani has been brought to light by Kirit Somaiya, through the video, Nomani has appealed to Nomani to do social boycott of those who supported BJP in the Lok Sabha elections. Written action has been demandedकिरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहीत सज्जाद नोमानींवर कारवाईची मागणी केली आहे ,किरीट सोमय्यांकडून सज्जाद नोमानींचा आणखी एक व्हीडिओ समोर आणला आहे, लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांचे सोशल बाॅयकाॅट करा असं व्हीडिओ द्वारे नोमानींचे आवाहन केलं आहे नोमानी व्होट जिहाद करत असल्याची तक्रार करत किरीट सोमय्यांचे आयोगाला पत्र लिहित कारवाईची मागणी केली आहे